1 तीमथ्य 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 चांगले ते करावे, चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांना चांगले ते करण्यासाठी, सत्कर्माविषयी धनवान व गरजवंतांना औदार्याने देणे व परोपकारी असण्याविषयी आज्ञा द्या. Faic an caibideil |