1 तीमथ्य 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 शिवाय घरोघर फिरून त्या आळशी होतात; आणि आळशी होतात इतकेच नव्हे, तर वटवट्या व लुडबुड्या होतात, आणि बोलू नये ते बोलतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणखी त्या घरोघरी फिरून आळशी बनतात व एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 शिवाय घरोघर फिरून त्या वेळ वाया घालवितात. इतकेच नव्हे, तर वटवट व लुडबूड करणाऱ्या होतात आणि बोलू नये ते बोलतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 शिवाय, त्या आळशी बनण्यात व घरोघर फिरून गप्पागोष्टी करण्यात आणि इतर लोकांच्या कामकाजात लुडबुड करण्यात आपला वेळ घालविण्याची शक्यता आहे. Faic an caibideil |