1 तीमथ्य 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्यांकडे लक्ष ठेव. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मी येईपर्यत पवित्र शास्त्राचे सार्वजनिक वाचन, बोध व धर्मशिक्षण ह्यांच्याकडे लक्ष दे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी तिथे येईपर्यंत सार्वजनिक शास्त्रवाचन करण्यात, बोध करण्यात, शिक्षण देण्यात तत्पर राहा. Faic an caibideil |