1 तीमथ्य 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणार्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आम्ही झगडतो व श्रम करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा, तारणारा आहे, त्या जिवंत देवाची आम्ही वाट पाहत आहोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे. Faic an caibideil |