Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सेवक एका स्त्रीचा पती असावा; ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 ख्रिस्तमंडळीचा डीकन एका स्त्रीचा पती असावा. तो आपल्या मुलांबाळांची व कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 3:12
4 Iomraidhean Croise  

फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्‍या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून :


अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.


तसेच सेवकही4 गंभीर असावेत; दुतोंडे, मद्यपानासक्त व अनीतीने पैसा मिळवणारे नसावेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan