1 तीमथ्य 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तसेच, स्त्रिया गंभीर असाव्यात, चहाड नसाव्यात, नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तसेच त्यांच्या पत्नीही गंभीर असाव्यात, निंदक नसाव्यात, शांतचित्त व विश्वासू असाव्यात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीदेखील आदरणीय असाव्यात. त्या निंदानालस्ती करणार्या असू नयेत, तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात. Faic an caibideil |