1 तीमथ्य 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही; तिने निमूटपणे बसावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर अधिकार गाजविण्याची परवानगी मी देत नाही, तिने मौन बाळगून बसावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवावा, याला मी परवानगी देत नाही; परंतु त्यांनी शांत राहावे. Faic an caibideil |