1 तीमथ्य 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्यांच्यात हुमनाय व आलेक्सांद्र हे आहेत; त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्यामध्ये हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्यांत हुमनाय व आलेक्सांद्र हे आहेत. त्यांनी दुर्भाषण करण्याचे सोडून द्यावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 हुमनाय व आलेक्सांद्र हे त्यांच्यामध्ये आहेत; त्यांनी ईश्वराची निंदा करू नये हे शिकावे, म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे. Faic an caibideil |