1 थेस्सल 5:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे. Faic an caibideil |