1 थेस्सल 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4-5 देवाला न ओळखणार्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर2 ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.3 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुमच्यामधील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळवून पवित्र व सन्माननीय जीवन कसे जगावे, हे जाणून घ्यावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आपले शरीर पवित्र आणि सन्माननीय आहे हे लक्षात ठेऊन तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकावे. Faic an caibideil |