१ शमुवेल 9:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 सकाळी ते पहाटेस उठले व सूर्योदयाच्या सुमारास शौल धाब्यावर होता त्याला शमुवेलाने हाक मारून म्हटले, “ऊठ, मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि तो व शमुवेल असे दोघे बाहेर पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ते पहाटेस उठले व उजाडण्याच्या वेळेस असे झाले की, शमुवेलाने शौलाला घराच्या धाब्यावर बोलावून म्हटले, “मी तुला पाठवून द्यावे म्हणून ऊठ. तेव्हा शौल ऊठला, मग तो व शमुवेल असे दोघेजण बाहेर गेले.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 पहाटेच ते उठले आणि शमुवेलने शौलाला धाब्यावर बोलाविले, “तयार हो, म्हणजे मी तुला तुझ्या मार्गाने पाठवेन.” जेव्हा शौल तयार झाला, तो आणि शमुवेल एकत्र बाहेर पडले. Faic an caibideil |