१ शमुवेल 9:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शमुवेलाने आचार्याला सांगितले, “जो वाटा मी तुला राखून ठेवायला सांगितले होते तो घेऊन ये.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “जो वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की, हा तू आपल्याजवळ वेगळा ठेव, तो आण.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 शमुवेल आचार्याला म्हणाला, “मांसाचा जो तुकडा तुला देऊन मी बाजूला ठेवायला सांगितला होता, तो घेऊन ये.” Faic an caibideil |
आचार्याने मांसाचा फरा व त्याबरोबर जे काही होते ते वर उचलले आणि शौलापुढे ठेवले. तेव्हा शमुवेल म्हणाला, “हे पाहा, हे राखून ठेवलेले आहे, हे आपणासमोर ठेवून खा; कारण मी लोकांना आमंत्रण केले तेव्हापासून ह्या नेमलेल्या वेळेपर्यंत तुझ्यासाठी हे राखून ठेवले आहे.” ह्या प्रकारे शौलाने त्या दिवशी शमुवेलाबरोबर भोजन केले.