१ शमुवेल 9:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 शमुवेलाने शौलाला व त्याच्या गड्याला भोजनगृहात नेले; आणि तेथे सुमारे तीस जण आमंत्रित होते, त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुखस्थानी त्यांना बसवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले. आणि आमंत्रितांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; ते सुमारे तीसजण होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 नंतर शमुवेलने शौल आणि त्याच्या सेवकास भोजनगृहात आणले आणि जिथे आमंत्रित केलेले सुमारे तीस लोक होते तिथे प्रमुखस्थानी त्यांना बसविले. Faic an caibideil |