१ शमुवेल 9:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तीन दिवसांमागे चुकलेल्या तुझ्या गाढवांसंबंधाने काही चिंता करू नकोस, कारण ती सापडली आहेत. इस्राएलातली सर्व संपत्ती कोणासाठी आहे? तुझ्यासाठी व तुझ्या बापाच्या घराण्यासाठी आहे की नाही?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती त्यांची तू काळजी करू नको, कारण ती सांपडली आहेत. आणि इस्राएलाच्या सर्व अभिलाषा कोणाकडे आहेत? तुझ्याकडे व तुझ्या वडिलाच्या सर्व घराण्याकडे की नाही?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि तुझी जी गाढवे तीन दिवसांपूर्वी हरवली होती, त्यांची काळजी करू नकोस; ती सापडली आहेत. इस्राएलची सर्व इच्छा कोणाकडे वळली आहे, तुझ्याकडे व तुझ्या संपूर्ण कुटुंबाकडे ती वळली नाही काय?” Faic an caibideil |