१ शमुवेल 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 शमुवेल शौलाला म्हणाला, “द्रष्टा मीच आहे, माझ्यापुढे उच्च स्थानी चला; आज तुम्ही माझ्याबरोबर भोजन करावे; सकाळी तुझी रवानगी करतेवेळी तुझ्या मनात जे काही आहे त्याविषयी मी तुला सांगेन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा शमुवेलाने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “द्रष्टा (पाहणारा) मीच आहे. माझ्या पुढे उंचस्थानी वर चला, म्हणजे आज तुम्ही माझ्याबरोबर जेवाल. तुझ्या मनात जे आहे ते सर्व सांगून सकाळी मी तुला जाऊ देईन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “मीच पाहाणारा आहे,” शमुवेलने शौलास उत्तर दिले. “माझ्यापुढे वर उंचस्थानी जा, कारण आज तुला माझ्याबरोबर भोजन करावयाचे आहे आणि सकाळी मी तुला तुझ्या मार्गाने पाठवून देईन आणि जे तुझ्या अंतःकरणात आहे ते मी तुला सांगेन. Faic an caibideil |