१ शमुवेल 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 एक बन्यामिनी मनुष्य होता, त्याचे नाव कीश बिन अबीएल बिन सरोर बिन बखोरथ बिन अफिया असे होते; हा एका बन्यामिनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बन्यामीन वंशातील एक पुरुष होता त्याचे नांव कीश; तो अबीएलाचा मुलगा, तो सरोराचा मुलगा, तो बखोराचा मुलगा, तो अफियाचा मुलगा होता. तो बन्यामिनी पुरुष मोठा पराक्रमी होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 बिन्यामीन वंशातील एक मनुष्य होता, त्याचे नाव कीश होते, तो अबीएलचा पुत्र होता, तो सरोराचा पुत्र, तो बेकोराथचा पुत्र, तो अफिया याचा पुत्र होता. तो बिन्यामीन घराण्यातील असून सन्माननीय मनुष्य होता. Faic an caibideil |