१ शमुवेल 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तर आता त्यांचे म्हणणे ऐक; पण त्यांची चांगली कानउघाडणी कर आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालते ते त्यांना दाखवून दे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तर आता त्यांचे ऐक; तथापि तू त्याच्याशी खडसावून बोल आणि जो राजा त्याच्यावर राज्य करील त्याची रीत त्यांना समजावून सांग. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आता त्यांचे ऐकून घे; परंतु त्यांना गंभीरपणे चेतावणी दे, जो राजा त्यांच्यावर राज्य करेल तो त्यांच्याकडून त्याला हवे ते हक्काने मागेल हे त्यांना माहीत होऊ दे.” Faic an caibideil |