१ शमुवेल 8:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 शमुवेलाने लोकांचे हे सर्व म्हणणे ऐकून परमेश्वराच्या कानावर घातले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 लोक जे म्हणाले ते सर्व शमुवेलाने ऐकले व तेच त्यांनी याहवेहला सांगितले. Faic an caibideil |