१ शमुवेल 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसर्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायनिवाडा करीत असत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव योएल व दुसऱ्याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायाधीश होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याच्या प्रथमपुत्राचे नाव योएल आणि दुसर्याचे नाव अबीयाह असे होते आणि त्यांनी बेअर-शेबा येथे सेवा केली. Faic an caibideil |