Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 8:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तो तुमचे दास व दासी, तुमची खिल्लारे1 व गाढवे धरून आपल्या कामावर लावील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तुमचे दास आणि तुमच्या दासी व तुमचे उत्तम तरुण व तुमची गाढवे घेऊन, ते तो आपल्या कामाला लावील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुमचे दास व दासी आणि तुमचे उत्तम पशू व गाढवे तो स्वतःच्या उपयोगासाठी घेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 8:16
4 Iomraidhean Croise  

पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत.


परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल,


तो तुमचे धान्य व द्राक्षांचे मळे ह्यांचा एक दशमांश घेऊन आपले खोजे व चाकर ह्यांना देईल.


तो तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशमांश घेईल; तुम्ही त्याचे दास व्हाल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan