१ शमुवेल 8:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो तुमचे धान्य व द्राक्षांचे मळे ह्यांचा एक दशमांश घेऊन आपले खोजे व चाकर ह्यांना देईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तो तुमची पीके व तुमचे द्राक्षमळे यांचा दशमांश घेऊन, तो आपल्या कारभाऱ्यांना देईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तो तुमच्या धान्यातील व द्राक्षमळे यांचा दहावा हिस्सा घेऊन त्याच्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना देईल. Faic an caibideil |