१ शमुवेल 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो तुमची उत्तम उत्तम शेते, द्राक्षांचे मळे व जैतुनांचे मळे घेऊन आपल्या नोकरांना देईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुमची जी उत्तम ती शेते, तुमचे द्राक्षमळे, आणि तुमचे जैतूनाचे मळे घेऊन, ते तो त्याच्या चाकरांना देईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल. Faic an caibideil |