१ शमुवेल 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो तुमच्या कन्यांना धरून हलवाइणी, स्वयंपाकिणी व भटारणी करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल. Faic an caibideil |