१ शमुवेल 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांतून कित्येक हजाराहजारांवर व पन्नासापन्नासांवर नायक म्हणून तो नेमील; कित्येकांना आपली शेते नांगरायला, कापायला व आपल्या लढाईची व रथाची हत्यारे करण्याच्या कामाला लावील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तो त्यांना आपले हजारांचे सरदार नेमून ठेवील. जमीन नांगरायला, आपली पिके कापायला, आणि आपली लढाईची शस्त्रे व आपली रथांची शस्त्रे करायला ठेवील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यातील काहींना हजारांवर तर काहींना पन्नासांवर तो सरदार म्हणून नेमील, आणि इतरांना जमीन नांगरण्याचे आणि पिकांची कापणी करण्यास व काहींना युद्धाची शस्त्रे आणि त्याच्या रथांसाठी हत्यारे तयार करण्यास लावील. Faic an caibideil |