१ शमुवेल 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग इस्राएल लोक बआलदेव व अष्टारोथ ह्यांना दूर करून केवळ परमेश्वराची उपासना करू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग इस्राएली लोकांनी बआल व अष्टारोथ काढून टाकले, आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्या अष्टारोथ व बआलांच्या मूर्ती टाकून दिल्या आणि केवळ याहवेहची सेवा केली. Faic an caibideil |