१ शमुवेल 6:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा; आणि ज्यांच्यावर अद्यापि जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गाई घेऊन गाडीस जुंपा आणि त्यांची वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यांच्या वर कधी जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपा व त्यांची वासरे त्यांच्यापासून वेगळी करून घरी आणा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “तर आता एक नवीन गाडी तयार करा व दोन दुभत्या गाई ज्यांच्या मानेवर कधीही जू ठेवलेले नाही घेऊन त्यांना त्यास जुंपा, परंतु त्यांची वासरे त्यांच्यापासून काढून त्यांना गोठ्यात ठेवा. Faic an caibideil |