१ शमुवेल 6:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परमेश्वराचा कोश आणि त्याबरोबर सोन्याच्या वस्तू असलेला करंडा होता तो लेव्यांनी उतरवून त्या धोंडेवर ठेवला; मग त्या दिवशी बेथ-शेमेशकरांनी परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणे व यज्ञ केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 लेव्यांनी देवाचा कोश, व त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या मनुष्यांनी त्या दिवशी परमेश्वरास होमार्पणे व यज्ञ अर्पण केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले. Faic an caibideil |