१ शमुवेल 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्या प्रसंगी बेथ-शेमेशचे लोक खोर्यात गव्हाची कापणी करत होते; त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा त्यांच्या दृष्टीस कोश पडला; तो पाहून त्यांना आनंद झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला. Faic an caibideil |