१ शमुवेल 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या गाईंनी थेट बेथ-शेमेशचा रस्ता धरला; रस्त्याने त्या हंबरत गेल्या, उजवीडावीकडे वळल्या नाहीत; पलिष्ट्यांचे सरदार त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा त्या गाई सरळ बेथ-शेमेशच्या रस्त्याने निघाल्या आणि जाताना संपूर्ण रस्त्यावर त्या हंबरत गेल्या; त्या उजवीकडे किंवा डावीकडे वळल्या नाहीत. पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले. Faic an caibideil |