१ शमुवेल 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या गाडीवर परमेश्वराचा कोश आणि सोन्याचे उंदीर व ग्रंथींच्या प्रतिमा आत असलेला करंडा ठेवला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांनी याहवेहचा कोश गाडीवर ठेवला आणि त्याबरोबरच्या पेटीत सोन्याचे उंदीर आणि पीडेच्या गाठींच्या सोन्याच्या प्रतिमा ठेवल्या. Faic an caibideil |