१ शमुवेल 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा जबर हात पडला; त्याने त्यांचा नाश केला; त्याने अश्दोदकर व त्यांच्या आसपासच्या गावांतील लोक ह्यांना ग्रंथीच्या व्याधीने पिडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग अश्दोदकरांवर परमेश्वराचा भारी हात पडला व त्याने त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला आणि त्यांच्या प्रदेशातील लोकांस गाठींच्या पीडेने पीडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेहचा हात अश्दोद व त्याच्या जवळच्या भागातील लोकांवर भारी होता; याहवेहने त्यांच्यावर विध्वंस आणला आणि त्यांना पीडेच्या गाठींनी पीडले. Faic an caibideil |