Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्या कारणास्तव आजपर्यंत दागोनाचे पुजारी व इतर जे कोणी दागोनाच्या मंदिरात जातात ते अश्दोद येथील दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणून, आजपर्यंत, दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात येणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यामुळेच आजपर्यंत दागोनचे पुजारी किंवा जे अश्दोद येथे दागोनच्या मंदिरात जातात ते उंबरठ्यावर पाय ठेवीत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 5:5
5 Iomraidhean Croise  

त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात त्या सर्वांचा समाचार मी घेईन.”


परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.


सकाळी तिच्या नवर्‍याने उठून घराचे दरवाजे उघडले व मार्गस्थ व्हावे म्हणून तो बाहेर आला, तेव्हा त्याची उपपत्नी दाराशी पडलेली व तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan