१ शमुवेल 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता पलिष्टयांनी देवाचा कोश घेतला होता तो त्यांनी एबन-एजराहून अश्दोदास नेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला. Faic an caibideil |