१ शमुवेल 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तिचा प्राण जातेसमयी ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या, “भिऊ नकोस, तुला पुत्र झाला आहे.” पण ती काहीएक बोलली नाही व त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, “भिऊ नको, कारण तू पुत्राला जन्म दिला आहे.” परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तिच्या मरणाच्या वेळी, तिच्या सभोवताली ज्या स्त्रिया होत्या, त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस; तू एका मुलाला जन्म दिलेला आहेस.” परंतु तिने काही उत्तर दिले नाही किंवा लक्षही दिले नाही. Faic an caibideil |