१ शमुवेल 4:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दरवाजाजवळील आसनावर बसला होता, तेथेच तो मागे पडला; तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो चाळीस वर्षे इस्राएलाचा शास्ता होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि असे झाले की, त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला, इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड पुरुष असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा त्याने परमेश्वराच्या कोशाचा उल्लेख केला, एली वेशीजवळच्या आसनावरून मागे खाली पडला. त्याची मान मोडली आणि तो मरण पावला, कारण तो वृद्ध आणि जड अंगाचा मनुष्य होता. त्याने चाळीस वर्षे इस्राएली लोकांचे पुढारीत्व केले होते. Faic an caibideil |