१ शमुवेल 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या आक्रंदनाचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा त्याने विचारले, “हा हलकल्होळ कसला?” तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला ते वर्तमान सांगितले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले, “हा गोंगाटाचा शब्द काय आहे?” मग त्या मनुष्याने उतावळीने येऊन एलीला सांगितले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?” तो मनुष्य घाईने एलीकडे गेला, Faic an caibideil |