१ शमुवेल 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो तेथे आला तेव्हा एली रस्त्याच्या बाजूला आसनावर बसून वाट पाहत होता; कारण परमेश्वराच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप होत होता. त्या मनुष्याने नगरात येऊन हे वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि तो आला तेव्हा पाहा एली रस्त्याच्या बाजूला आपल्या आसनावर बसून वाट पाहत होता कारण देवाच्या कोशाकरिता काळजीने त्याचे मन कांपत होते; आणि त्या मनुष्याने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हा सर्व नगर मोठ्याने ओरडू लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा एली रस्त्याच्या कडेला त्याच्या आसनावर बसून पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशासाठी त्याचे हृदय कापत होते. जेव्हा तो मनुष्य नगरात आला आणि जे घडले ते सांगितले तेव्हा संपूर्ण नगरात मोठ्याने आकांत सुरू झाला. Faic an caibideil |