१ शमुवेल 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत झाला, आणि एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास ठार झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि एलीचे दोन मुले हफनी व फिनहास हे मरण पावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे दोन्ही पुत्र होफनी आणि फिनहास मारले गेले. Faic an caibideil |