१ शमुवेल 31:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा पाठलाग निकराने करून, शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब1 व मलकीशुवा ह्यांचा वध केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पलिष्टी शौलाच्या व त्याच्या मुलांच्या पाठीस लागले; आणि पलिष्टयांनी शौलाचे पुत्र योनाथान व अबीनादाब व मलकीशुवा यांना जिवे मारले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा जोरात पाठलाग केला आणि त्यांनी त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले. Faic an caibideil |