Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 30:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा दावीद आपल्याबरोबरची सहाशे माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहचला; तेथे काही लोक मागे पडले व तेथे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्‍याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 30:9
4 Iomraidhean Croise  

त्याचे सर्व करेथी, पलेथी व त्याच्याबरोबर गथहून आलेले सहाशे गथकर हे त्याच्याबरोबर चालले.


तसेच दाविदाबरोबर जे पुरुष होते त्या सर्वांना आपापल्या कुटुंबांसह त्याने बरोबर नेले, व ते हेब्रोनाच्या गावात जाऊन राहिले.


तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरचे सहाशे लोक निघून गथचा राजा मावोखपुत्र आखीश ह्याच्याकडे गेले.


दावीद व चारशे लोक ह्यांनी पाठलाग चालवला; बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यांना बसोर नाल्यापलीकडे जाता येईना.


Lean sinn:

Sanasan


Sanasan