१ शमुवेल 30:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्या दिवसापासून पुढे हीच वहिवाट पडली; त्याने असाच नियमविधी इस्राएलांस आजपर्यंत लावून दिला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हापासून आजपर्यंत दावीदाने हा नियम व विधी सर्व इस्राएली लोकांस लावून दिला. Faic an caibideil |