१ शमुवेल 30:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि तेथील स्त्रियांना व लहानमोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे; त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तरी त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यातल्या स्त्रिया व त्यामध्ये जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते, पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते. Faic an caibideil |