१ शमुवेल 30:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांना दाविदाने सोडवले आणि आपल्या दोन्ही स्त्रियाही सोडवल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी स्त्रिया सोडवल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 दावीदाने आपल्या दोन स्त्रिया व अमालेकी लोकांनी जे सर्व लुटून नेले होते ते परत मिळविले. Faic an caibideil |