१ शमुवेल 30:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणखी त्याला अंजिराच्या ढेपेचा तुकडा व दोन खिसमिसांचे घड दिले; ते खाऊन तो ताजातवाना झाला, कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती की तो पाणी प्याला नव्हता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्यास दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो प्याला नव्हता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी त्याला अंजिरांच्या ढेपेचा एक तुकडा व खिसमिसचे दोन घड दिले. ते खाऊन तो ताजातवाना झाला. कारण त्याने तीन दिवस व तीन रात्र काहीही खाल्ले नव्हते किंवा पाणी प्याले नव्हते. Faic an caibideil |