१ शमुवेल 30:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या लोकांना मैदानात एक मिसरी पुरुष आढळला; त्याला त्यांनी दाविदाकडे नेले; त्यांनी भाकर दिली ती त्याने खाल्ली आणि त्याला त्यांनी पाणी पाजले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्यास दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्यास भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्यास पाणी पाजले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 रस्त्याने जाता जाता, त्यांना एका शेतात इजिप्त देशाचा एक पुरुष भेटला. त्याला त्यांनी दावीदाकडे आणले. त्याला त्यांनी प्यायला पाणी व खायला भाकर दिली; Faic an caibideil |