Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 30:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 दावीद व चारशे लोक ह्यांनी पाठलाग चालवला; बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यांना बसोर नाल्यापलीकडे जाता येईना.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 30:10
7 Iomraidhean Croise  

तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात;


मग शौल व त्याच्याबरोबरचे सर्व लोक एकत्र जमून लढाईला गेले; तेव्हा प्रत्येकाची तलवार त्याच्या-त्याच्या सोबत्यावर चालून ते पराकाष्ठेचे घाबरून गेले.


त्या दिवशी मिखमाशापासून अयालोनापर्यंत ते पलिष्ट्यांना चोपत गेले, पण ते अगदी व्याकूळ झाले होते;


त्या लोकांना मैदानात एक मिसरी पुरुष आढळला; त्याला त्यांनी दाविदाकडे नेले; त्यांनी भाकर दिली ती त्याने खाल्ली आणि त्याला त्यांनी पाणी पाजले.


मग जे दोनशे पुरुष फार थकल्यामुळे दाविदाबरोबर गेले नव्हते व ज्यांना बसोर नाल्याजवळ तो ठेवून गेला होता, त्यांच्याजवळ दावीद गेला. तेव्हा ते त्याला व त्याच्याबरोबरच्या लोकांना भेटायला सामोरे आले; आणि दाविदाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले.


तेव्हा दावीद आपल्याबरोबरची सहाशे माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहचला; तेथे काही लोक मागे पडले व तेथे राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan