१ शमुवेल 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अद्यापि शमुवेलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती, आणि परमेश्वराचे वचन त्याला प्रगट झाले नव्हते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शमुवेलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता, आणि परमेश्वराचा संदेश अजून त्यास प्रगट झालेला नव्हता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 शमुवेलने तर अजूनही याहवेहला ओळखले नव्हते: याहवेहचे वचन आतापर्यंत त्याला प्रकट झाले नव्हते. Faic an caibideil |