१ शमुवेल 3:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दानापासून बैर-शेबापर्यंत राहणार्या सर्व इस्राएल लोकांना माहीत झाले की, शमुवेल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हायचा ठरला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 शमुवेल परमेश्वराचा नियुक्त केलेला भविष्यवादी आहे असे दानापासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएलांना समजले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि दानपासून बेअर-शेबापर्यंत सर्व इस्राएली लोकांनी ओळखले की शमुवेल याहवेहचा संदेष्टा होण्यास प्रमाणित केलेला आहे. Faic an caibideil |