१ शमुवेल 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या वेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, (त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते,) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या वेळेस असे झाले की, एली आपल्या ठिकाणी झोपला होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्यास डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एका रात्री एलीची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला फारसे दिसत नव्हते, तो त्याच्या नेहमीच्या जागी पडून होता. Faic an caibideil |