१ शमुवेल 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अथपासून इतिपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एलीच्या घराण्याविषयी जे मी सांगितले, ते मी सर्व आरंभापासून शेवटपर्यंत मी त्याच्या विरूद्ध पूर्ण करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एलीच्या घराण्याविषयी मी जे काही बोललो होतो ते; सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी करेन. Faic an caibideil |